उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार असून हे कर्ज अण्णासाहेब पाटील कर्ज योजना annasaheb patil loan scheme अंतर्गत मिळणार आहे.
जास्तीत जास्त पात्र तरुणांनी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे annasaheb patil loan apply online.
मराठा समाजातील किंवा असे तरुण ज्यासाठी कोणतेही मंडळ कार्यरत नाही अशा उद्योजकांना उद्योगासाठी ब अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कर्ज दिले जाते.
नोकरी नसल्याने बरेच तरुण स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारू इच्छितात परंतु भांडवलाअभावी त्यांना हे शक्य होत नाही. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत शासन कर्जावरील व्याज भरणार आहे. त्यामुळे आता annasaheb patil loan scheme अंतर्गत उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार आहे.
उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार असल्याने तरुणांना मिळणार सहाय्य.
ज्या तरुणांना स्वतःचा उद्योजक व्यवसाय उभारायचा आहे अशा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजना राबविली जात आहे.
त्यामुळे आता तरुणांचे उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत
- वैयक्तिक कर्ज
- गट कर्ज
- गट प्रकल्प योजना
वरील प्रकारच्या योजना राबविल्या जातात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत दहा लाखांची मर्यादा शासनाकडून आता 15 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकचे कर्ज या योजनेतून मिळणार आहे.
वैयक्तिक कर्ज योजना अंतर्गत अण्णासाहेब कर्ज योजनेतून आता 15 लाखाचे कर्ज मिळणार आहे.
यापूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची दहा लाखापर्यंत मर्यादा होती ती मर्यादा आता पंधरा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन प्रमुख कर्ज योजना
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना persoal loan interest return scheme – या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारणीसाठी 15 लाखापर्यंत बँकेकडून कर्ज मिळते.
- योजनेचे निकष term of scheme – या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची मर्यादा पुरुषांसाठी 50 तर महिलांसाठी 55 वर्ष करण्यात आली आहे.
- गट कर्ज व्याज परतावा योजना group loan interest return scheme – या योजनेअंतर्गत दोन व्यक्तीसाठी 25 लाख मर्यादा तर तीन व्यक्तींना पस्तीस लाख व 500 पेक्षा अधिक जणांसाठी 50 लाखांच्या मर्यादित कर्ज आहे
- योजनेचे निकष term of scheme – गट कर्जासाठी दहा जणांच्या गटात सहा मराठा समाजातील तरुण असणे गरजेचे आहे.
- गट प्रकल्प कर्ज योजना Group project loan scheme – खुल्या गटातील शेतकरी गटांसाठी दहा लाखापर्यंत सात वर्षाच्या परतफेडीवर कर्ज दिले जाते.
- योजनेचे निकष term of scheme – शेतकरी गट हा मराठा समाजातील व्यक्तींचा असणे गरजेचे आहे.
तर अशा पद्धतीने अण्णासाहेब कर्ज योजना annasaheb patil loan scheme लाभ मराठा समाजातील तरुण घेवू शकतात.