कापूस व सोयाबीन अनुदान : राज्यभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवासांपासून कापूस, सोयाबीन अनुदानाची वाट पाहत आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी २६ सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. आता अनुदानाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने आता पोर्टलवर अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. मग आपलं नाव या यादीत आहे की नाही, हे घरबसल्या कसे पाहायचे, याचीच माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे. कापूस व सोयाबीन अनुदान
अधिक माहितीसाठी व्हिडीओ पहा