solar pump online status check सोलर पंप अर्जाची स्थिती तपासा

solar pump online status ज्या लाभार्थ्यांनी या सोलर पंपासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला होता त्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांचे अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहे ज्या लाभार्थ्यांची अर्ज मंजूर करण्यात आलेली नाही ते अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने बघू शकतात.

जर तुम्हाला तुमच्या अर्जाची ऑनलाईन स्थिती बघायची असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा या लेखामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे कोणत्या वेबसाईटवर ही अर्धा ती स्थिती तपासायची व कशी तपासायची त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. सर्वसामान्य शेतकऱ्यांना बऱ्याच पैकी या ठिकाणी फसवणूक सुद्धा करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना फेक लिंक देऊन त्यांना फसवण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्ही अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला दिली आहे. जेणेकरून तुमच्यापैकी कोणत्याच पात्र लाभार्थ्याची फसवणूक होणार नाही किंवा काही नुकसान होणार नाही.

solar pump online status पद्धत

जर तुम्हाला तुमच्या अर्जाची ऑनलाईन स्थिती बघायची असेल तर तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवर सुद्धा  अर्ज स्थिती बघू शकता. सोलार पंप साठी जर तुम्ही महावितरण कडे अर्ज केला असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल.

महावितरण वेबसाईट लिंक

जशी ही तुम्ही या लिंक वर क्लिक करून या अधिकृत वेबसाईट वर याल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारण्यात येईल तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का.

यानंतर तुम्हाला परत परत एक प्रश्न विचारण्यात येईल महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान पी एम कुसुम सोलार योजनेसाठी आधीच नोंदणी केली आहे का. जर तुम्ही नोंदणी केली असेल तर yes करा जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्ही no या पर्यायावर सुद्धा क्लिक करू शकता.

या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासाची आहे म्हणून तुम्हाला yes करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला खाली अर्ज क्रमांक टाकायचा आहे.

हा अर्ज क्रमांक टाकताना तुम्हाला जो mk के आयडी दिलेला आहे तोच आयडी या ठिकाणी टाकायचा आहे आणि यापुढील शोधा या बटणावर टच करायचे आहे.

शोधा या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवण्यात येईल. मुख्य गोष्ट म्हणजे अर्जाची स्थिती ही तुम्हाला उजव्या साईडला शेवटच्या कोपऱ्यामध्ये दाखवण्यात येईल या ठिकाणी जर तुमचा अर्ज मंजूर झालेला नसेल तर तुम्हाला वेटिंग असे दाखवण्यात येईल solar pump online status.

दुसरी पद्धत

त्या ठिकाणी तुम्ही अजून एका वेबसाईटवर तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता ही वेबसाईट सुद्धा अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे जर तुम्हाला या वेबसाईटवर डायरेक्ट जायचे असेल तर खालील बटणावर क्लिक करा. ही वेबसाईट अधिकृत वेबसाईट आहे त्यामुळे निसनोचपणे तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता.

अधिकृत वेबसाईट

जसे ही तुम्ही वरच्या बटनावरती क्लिक करा तुमच्या समोर एक वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटवर Beneficiary login असे लिहिलेले असेल. याखाली तुम्हाला एम के आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची संपूर्ण स्थिती दाखवण्यात येईल.

या लेखांमध्ये दाखवलेल्या solar pump online status बघण्याच्या दोन्हीही वेबसाईट अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही निसंकोचपणे जाऊ शकता आणि तुमच्या अर्जाची स्थिती तपासून शकता.

Leave a Comment