Pik Vima yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीक विम्याचे पैसे आले, कंपन्यांना इतक्या कोटी रूपयांचा निधी वितरीत
Pik Vima yojana राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1,000 रुपयांपेक्षा कमी भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना किमान 1,000 रुपये मिळावेत, यासाठी 10 कोटी रुपयांचे अनुदान विमा कंपन्यांना देण्यात आले आहे. रब्बी हंगाम 2023 -24 मधील भरपाईसाठी एकूण 4 कोटी 64 लाख 12 हजार रुपयांची गरज होती. मात्र, अपुऱ्या निधीमुळे केवळ … Read more