Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदान वाटपाची नवीन तारीख २९ सप्टेंबर; ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरूच

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदान वाटपाची नवीन तारीख २९ सप्टेंबर; 'तारीख पे तारीख'चा खेळ सुरूच

Soybean Cotton Anudan न्यायलयात न्यायाऐवजी तारीख पे तारीख मिळतेय. न्याय मिळत नाही,” असं म्हणत संताप व्यक्त करणाऱ्या सन्नी देओलसारखा संताप सध्या सोयाबीन कापूस-उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. कारण सोयाबीन कापूस अनुदानाच्या ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला काही केला संपेना झाला आहे. सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्याची … Read more

कापूस सोयाबीन अनुदान खात्यात 15,000 जमा होण्यास सुरुवात पहा जिल्ह्यानुसार यादी Cotton Soybean Subsid

कापूस सोयाबीन अनुदान यादीत नाव नाही तर करा हे काम Anudan yadi

Cotton Soybean Subsid महाराष्ट्र राज्य नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. अशाच एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे, जी विशेषतः कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लक्षित करते. 2023 च्या ई-पीक पाहणी नुसार, या शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणण्यासाठी आणि त्यांना … Read more

50 हजार अनुदानाची यादी जाहीर आत्ताच पहा गावानुसार याद्या subsidy list

50 हजार अनुदानाची यादी जाहीर आत्ताच पहा गावानुसार याद्या subsidy list

subsidy list महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राबविण्यात येत असून, याद्वारे राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार यादी पहा

शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार

खरीप पिक विमा योजनेत २१ दिवसापेक्षा जास्त खंड असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते हा निकष गृहीत घरून राज्यात १३ तालुक्यातील ५३ मंडळामध्ये पिकाच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावे असे आवाहन कृषी आयुक्त यांनी … Read more

Nuksan Bharpai : पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार; ३ हेक्टरपर्यंत मर्यादा

Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार; ३ हेक्टरपर्यंत मर्यादा

Nuksan Bharpai : पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची मदत दिली जाईल. तसेच ही मदत २ हेक्टरपर्यंत नाही तर ३ हेक्टरपर्यंत मिळेल. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई ४० हजार २०० रुपये मिळू शकते. पण सरकारने फळपिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे मात्र … Read more

लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार, तारीख झाली फिक्स

लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार, तारीख झाली फिक्स

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कधी जमा होणार याकडे तमाम भगिनींचे लक्ष लागलेले होते. आता हि प्रतीक्षा संपलेली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या 3 ऱ्या हफ्त्याचे पैसे लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये … Read more

Nuksan Bharpai list : या १२ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना २३७ कोटी मदत जाहीर

Nuksan Bharpai list : या १२ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना २३७ कोटी मदत जाहीर

Nuksan Bharpai list राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २३७ कोटी रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती. राज्य सरकारने १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय सोमवारी (ता.२३) प्रसिद्ध केला आहे. या १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ … Read more

कापूस व सोयाबीन अनुदान यादी आली, यादीत आपले नाव चेक करा

कापूस व सोयाबीन अनुदान यादी आली, यादीत आपले नाव चेक करा

कापूस व सोयाबीन अनुदान : राज्यभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवासांपासून कापूस, सोयाबीन अनुदानाची वाट पाहत आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी २६ सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. आता अनुदानाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने आता पोर्टलवर अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. … Read more

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे याबाबत शासनाने दाखल घेत सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले आहे. … Read more

शेळी, मेंढी पालनासाठी ७५ टक्के अनुदान मिळणार २६ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शेळी, मेंढी पालनासाठी ७५ टक्के अनुदान मिळणार २६ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शेळी मेंढी पालनासाठी अनुदान :राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजामधील पशुपालकांना बळ देणाऱ्या यशवंतराव होळकर महामेष योजना अधिक प्रभावीपणे राबविता यावी यासाठी शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेतून मेंढ्यासाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले … Read more