शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी करा अर्ज 25 लाख सबसीडी
नमस्कार मित्रांनो शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी २५ ते ५० लाख रुपयांपर्यत अनुदान मिळणार असून यासाठी जास्तीत जास्त पशुपालक व शेतकरी बांधवानी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेलेल आहेत. तुम्हाला शेळी पालन कुक्कुटपालन सुरु करायचा असेल आणि या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर जाणून घ्या या योजनेविषयी संपूर्ण माहिती. शेती व्यवसाय करत असतांना अनेक शेतकरी बांधव शेतीला … Read more