अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३७ कोटी मिळणार मंडळानुसार यादी पहा
अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३७ कोटी निधी मिळणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सिल्लोड तालुक्यात अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी ३७ कोटी ४७ लाख ३४ हजार ४०० रुपयाची मदत प्रशासनाला प्राप्त झाली आहे. अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान … Read more