मिनी ट्रॅक्टर योजना 2025 ऑनलाईन अर्ज सुरु

मिनी ट्रॅक्टर योजना 2025 ऑनलाईन अर्ज सुरु

मिनी ट्रॅक्टर योजना 2025 अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिनी ट्रॅक्टरसाठी पात्र लाभार्थींना ९० टक्के अनुदान दिले जाते. उर्वरित १० टक्के लाभार्थी हिस्सा अर्जदारास स्वतः भरावा लागतो. मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत किती अनुदान मिळते कोणते कागदपत्रे आवश्यक असतात अर्ज करण्याची शेवटची … Read more