मुख्यमंत्री रोजगार योजना अंतर्गत 50 लाख घ्या व्यवसाय सुरु करा
जाणून घेवूयात मुख्यमंत्री रोजगार योजना संदर्भात माहिती mukhyamantri rojgar yojana. नोकरी नसल्याने अनेक तरुण बेरोजगार आहेत. अशा तरुणांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा आहे परंतु भांडवला अभावी ते तो व्यवसाय करू शकत नाहीत. आता शासनाच्या वतीने अशा बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शासनाच्या या योजनेचा … Read more