सातबाऱ्यावर कापूस व सोयाबीन नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, ई पिक पाहणी अट रद्द
कापूस व सोयाबीन नोंद ; राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण त्यासाठी २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादकांची ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद असणं, अनिवार्य होतं. परंतु आता महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी गुरुवारी (ता.१२) पत्र प्रसिद्ध केलं … Read more