नुकसान भरपाई अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी हे काम न केल्यास राहतील मदतीपासून वंचित
शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोंद न केल्यास शासनाच्या विविध योजना, नुकसान भरपाई अनुदान, आपत्ती संबंधी मिळणाऱ्या अर्थसहाय्याला शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. ई पीक पाहणीची नोंद न केल्यास शेत पडीक … Read more