शेळी, मेंढी पालनासाठी ७५ टक्के अनुदान मिळणार २६ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शेळी, मेंढी पालनासाठी ७५ टक्के अनुदान मिळणार २६ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शेळी मेंढी पालनासाठी अनुदान :राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजामधील पशुपालकांना बळ देणाऱ्या यशवंतराव होळकर महामेष योजना अधिक प्रभावीपणे राबविता यावी यासाठी शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेतून मेंढ्यासाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले … Read more