सातबारा उतार्‍यावर आता मोबाइल नंबर येणार 7/12 update

सातबारा उतार्‍यावर आता मोबाइल नंबर येणार 7/12 update

7/12 update नमस्कार मित्रांनो आता प्रतेक सातबारा धारकांच्या सातबारा उतार्‍यावर मोबाइल नंबर दिसणार आहे आणि मोबाइल नंबर सोबतच ई-मेलची सुद्धा नोंदणी करण्यात येणार. या पद्धतीमुळे जमीन खरेदी विक्री मध्ये होणारे घोटाळे म्हणजेच गैरव्यवहार होणार नाही. सातबारा उतार्‍यावर मोबाइल नंबर येणार याचा काय फायदा होईल मित्रांनो आपल्या राज्यात सुमारे 2 कोटी 56 लाख येवढे सातबारे आहेत. … Read more