Crop Insurance new : 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार यादीत नाव पहा
Crop Insurance new : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड येणार आहे. पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 25% अग्रीम रक्कम ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेटणार. तब्बल सहा जिल्ह्यात, नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 13 लाख शेतकऱ्यांमध्ये 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिवसात मंजूर झालेली … Read more