अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी २२ कोटी ३३ लाख अनुदान मंजूर, लवकरच बँक खात्यात पैसे जमा होणार. Crop Loss

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी २२ कोटी ३३ लाख अनुदान मंजूर, लवकरच बँक खात्यात पैसे जमा होणार. Crop Loss

Crop Loss यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तालुक्यातील ४७ गावांमधील २६ हजार ५९३ शेतकऱ्यांचे १६ हजार ४२३.९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी शासनाकडून २२ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. लवकरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली. यंदा सततच्या … Read more