राज्यातील दीड लाख शेतकरी कापूस, सोयाबीन अनुदानापासून वंचित राहणार ! कोणते आहे हे शेतकरी ? kapus soyabin anudan
kapus soyabin anudan राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादकांना जाहीर केलेल्या अर्थसाह्य योजनेअंतर्गत शुक्रवारपर्यंत (ता. २७) हिंगोलीतील २ लाख ४० हजार २० शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले होते. तर १ लाख ६३ हजार ५६१ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित होते. उर्वरित शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले. गतवर्षी (२०२३) … Read more