दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर NPCI Mapping form बँकेत जमा करा फॉर्म pdf मध्ये download करा.

दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर NPCI Mapping form बँकेत जमा करा फॉर्म pdf मध्ये download करा.

तुम्हाला जर दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर तुम्हाला NPCI Mapping form बँकेत जमा करावा लागणार आहे. या पेजला खाली स्क्रोल केल्यानंतर NPCI Mapping form पीडीएफ मध्ये तुम्ही download करू शकता. त्यामुळे हा फॉर्म डाउनलोड करून घ्या. यापुढे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी म्हणजेच सरकारी योजनांद्वारे थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्राप्त करण्यासाठी आधार सीडिंग करणे आवश्यक … Read more