जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात पहा जिल्ह्यांची यादी Nuksan Bharpai list
Nuksan Bharpai list महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पोळ्याच्या अमावस्येला झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता त्यांना या वाढीव मदतीच्या रूपाने थोडीशी दिलासादायक बातमी मिळाली आहे. 1 आणि 2 … Read more