Pik Karja : पीक कर्जाचा मार्ग झाला मोकळा; पूर्वीप्रमाणेच संमतीपत्रावर मिळणार कर्ज

Pik Karja : पीक कर्जाचा मार्ग झाला मोकळा; पूर्वीप्रमाणेच संमतीपत्रावर मिळणार कर्ज

Pik Karja संमतीपत्रावर अल्प मुदत कर्ज पुरवठा करण्याचे धोरण पूर्वीप्रमाणे ठेवण्याचे परिपत्रक जिल्हा बँकेने मंगळवारी पूर्वीप्रमाणे कायम केले आहे. परिपत्रकाने अल्पभूधारक, एकत्र ७/१२ पत्रकी नावे असणाऱ्या वारसदारांच्या अडचणी दूर होणार असून, संमतीपत्रावर पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खातेदार मयत झाल्यानंतर ७/१२ पत्रकात सर्व सरळ वारसांची नावे भोगवटादार स्तंभात दाखल करून त्यांच्या नावासमोर सामाईक … Read more