कापूस व सोयाबीन अनुदानाची तारीख ठरली या दिवशी खात्यात पैसे जमा होणार
कापूस व सोयाबीन अनुदानाची तारीख फिक्स झाली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला असून सन २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ४ हजार १९४ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात … Read more